मनमाड : माचिस बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला भर रस्त्यात भीषण आग

17 Dec 2017 11:39 AM

मनमाडमध्ये माचिस बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली आणि संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. या घटनेमुळे मनमाड-मालेगाव मार्गावरची वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती.

मनमाड-मालेगाव रस्त्यावर चोंडी-जळगावच्या घाटाजवळ माचिस बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला सकाळी 6 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्य स्थानी पडला.

LATEST VIDEOS

LiveTV