नाशिक : मनमाडमध्ये इथेनॉलचा टँकर उलटून गळती

15 Nov 2017 11:51 PM

मनमाडजवळ भारत पेट्रोलियम कंपनीच्या इंधन प्रकल्पासमोर इथेनॉल टँकर पलटी झालाय...त्यातून इथेनॉलची गळती सुरु आहे...अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेत...

LATEST VIDEOS

LiveTV