मनमाड : मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला धुक्यामुळे काही दिवस ब्रेक

11 Dec 2017 11:42 PM

मनमाड-राज्यराणी एक्सप्रेस 12 ते 14 तारखे पर्यंत रद्द करण्यात आली आहे..मुंबई दरम्यान दाट धुके असल्याने ही गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासना कडून देण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV