नवी दिल्ली : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची टीका

07 Nov 2017 11:30 AM

उद्या नोटाबंदी होऊन एक वर्ष पूर्ण होणार आहे. याच वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकार पुन्हा एक मोठ्या निर्णयाची घोषणा करेल, अशी चर्चा पुन्हा जोर धरत आहे. तर नोटबंदीच्या वर्षपूर्तीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी टीका केली आहे.

LiveTV