सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराला शिवा संघटना आणि वीरशैव आघाडीचा विरोध

05 Nov 2017 09:06 PM

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याची घोषणा झाल्यानंतर सोलापुरातील धनगर समाजानं जल्लोष केला. तिथं विद्यापीठ आरक्षण समितीचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकांच्या नावाचा जयघोष केला. तर सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचं नाव देण्याची मागणी करणाऱ्या शिवा संघटनेनं मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर निषेध केला. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

LATEST VIDEOS

LiveTV