नवी दिल्ली : गे तरुणाचा लग्नाचा प्रस्ताव, शशी थरुर म्हणतात...

16 Nov 2017 12:48 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या थिरुवनंतपुरचे खासदार शशी थरुर कायम आपल्या बिनधास्त विधानं आणि ट्वीटमुळे चर्चेत असतात. पण त्यांचं फॅन फॉलोईंग तुफान आहे. आता लग्नाच्या एका प्रस्तावामुळे शशी थरुर पुन्हा चर्चेत आले आहेत. हा प्रस्ताव तरुणीने नाही तर एका समलैंगिक तरुणाने ठेवला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV