स्पेशल रिपोर्ट : रायगड : माथेरानची राणी पुन्हा रुळावर

31 Oct 2017 10:42 PM

अख्ख्या माथेरानला साद घालत दीड वर्षानंतर माथेरानची राणी पुन्हा धावू लागली. पर्यटकांची मांदियाळी असलेल्या माथेरानमध्ये मिनीट्रेनला पुन्हा सुरूवात झाली. मिनीट्रेनमुळे पर्यटकांनी आनंद व्यक्त केलाच आहे पण यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला.

LATEST VIDEOS

LiveTV