स्पेशल रिपोर्ट : रायगड : माथेरानची राणी पुन्हा रुळावर

02 Dec 2017 10:51 AM

दीड वर्षापूर्वी सलग 2 अपघातांमुळे बंद असलेली माथेरानची राणी मार्चमध्ये पुन्हा सुरु होणार आहे. अमन लॉज ते माथेरान ही सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र ट्रेन सुरु होण्याआधीच अपघात होण्याची रेल्वे वाट पाहतयं का?

LATEST VIDEOS

LiveTV