जीएसटीत कपातीनंतरही मॅकडोनल्ड्सकडून ग्राहकांची लूट, कस्टम विभागाकडून चौकशी सुरु

23 Nov 2017 06:24 PM

जीएसटीमध्ये कपात करूनही मॅक डॉनल्डनं अनेक खाद्यपदार्थ महागड्या दरातं विकल्याचं समोर येतंय. त्यामुळे कस्टम विभागानं मॅकड़ोनाल्डच्या अनेक दुकानांची चौकशी सुरु केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV