नागपूर : मुलांना शिकायला परदेशात पाठवताय? ही बातमी पाहाच

20 Nov 2017 08:54 PM

परदेशात शिक्षण घेऊन चांगलं करिअर घडवण्याचं स्वप्न अनेक मुलं बघतात.. आणि मुलांच्या या स्वप्नपूर्तीसाठी अनेक पालक पोटाला चिमटा काढून पै पै जमवतात... मात्र परदेशात शिक्षण घेताना ऐऱ्यागैऱ्या एजंटवर विश्वास ठेवाल तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावू लागू शकते.. विदर्भासह राज्यभरातल्या 140 विद्यार्थ्यांवर असंच एक मोठं संकट ओढवलं होतं.. ते संकट तुमच्यावर किंवा तुमच्या मुलावर ओढवू नये असं तुम्हाला वाटत असेल तर हा रिपोर्ट नक्की पाहा

LATEST VIDEOS

LiveTV