मेरठ : वंदे मातरम् वेळी बसपाच्या महापौर उभ्या न राहिल्यानं वाद

13 Dec 2017 09:48 PM

मेरठमध्ये महानगरपालिकेच्या शपथ ग्रहण समारंभाच्या वेळी वंदे मातरम वरून मोठा वादंग घडला. बसपाच्या महापौर सुनिता वर्मा या मात्र वंदे मातरमच्या वेळी बसूनच राहिल्या. त्यामुळे  वंदे मातरम् संपल्यानंतर बहुजन समाजवादी पार्टी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.  यावर उत्तर देताना संविधानामध्ये केवळ राष्ट्रगीताच्या बाबतीत म्हटलं गेलंय त्यामुळे संविधानानुसार कामकाज केलं जाईल असं महापौर सुनिता वर्मा य़ांनी मीडियासमोर सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV