मेक्सिको : 'डे ऑफ द डेड'चा उत्सव

02 Nov 2017 01:18 PM

उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये भूताखेतांच्या टोळ्या रस्त्यावर उतरल्या आहेत. निमित्त आहे डे ऑफ द डेड या दिनाचं.
पूर्वी लोक पूर्वजांच्या थडग्यांना फुलं वाहून श्रद्धांजली वाहायचे, मात्र कालांतराने यात बदल होत गेले आणि आता हा दिन उत्सवाच्या स्वरुपात साजरा केला जातो. यावेळी भूतांचे मुखवटे लाऊन लोक रस्त्यावर उतरतात आणि एकत्र फेरी काढतात. दरवर्षी मेक्सिकोमध्ये हा दिन साजरा करण्तया येतो.

LATEST VIDEOS

LiveTV