बिल गेट्सही अक्षयच्या 'टॉयलेट: एक प्रेम कथा'वर फिदा!

21 Dec 2017 03:12 PM

समाज प्रबोधन आणि स्वच्छतेचा संदेश देणारा सिनेमा म्हणून  यंदा अक्षय कुमारचा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ चांगलाच गाजला.  या सिनेमाचं कौतुक स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV