मीरारोड : भाजप आमदार नरेंद्र मेहतांना ठोठावलेला 79 कोटींचा दंड माफ

23 Nov 2017 08:54 AM

मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना ठोठावलेला 79 कोटींचा दंड माफ करण्यात आलाय.  पंतप्रधान आवास योजनेतून सामान्य नागरीकांसाठी कमी दरात घरे बांधण्याच्या नावाखाली हजारो ब्रास माती आणि दगडांचा बेकायदा भराव केल्याप्रकरणी हा दंड ठोठावला होता. आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीचा मुंबई-अहमदाबाद हायवेजवळ वेस्टर्न हॉटेलच्या मागं एक बांधकाम प्रकल्प सुरु आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र चिपळूणकर यांनी पाठपुरावा केला होता.

LATEST VIDEOS

LiveTV