मुंबई : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं विमानतळावर आगमन, चाहत्यांच्या गर्दीमुळे पोलिसांची तारांबळ

26 Nov 2017 12:30 PM

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं रात्री एकच्या सुमारास मुंबई विमानतळावर आगमन झालं. मानुषीला पाहण्यासाठी चाह्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी  झाली होती. यावेळी चाहत्यांना आवरताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली.

LATEST VIDEOS

LiveTV