नवी दिल्ली : शशी थरुर यांचं मानुषी छिल्लरवर ट्विट, थरुर यांच्या ट्विटला मानुषीचं उत्तर

21 Nov 2017 12:30 PM

शशी थरूर यांनी केलेल्या वादग्रस्त ट्वीटला विश्वसुंदरी मानुषी छिल्लरने आता ट्वीट मधूनच उत्तर दिलंय.
मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड झाली आणि 17 वर्षांनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. मात्र काँग्रेस नेते शशी थरूर यांनी नोटाबंदीवर टीका करताना मानुषीच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त ट्वीट केलं.
त्यावर भारतभरातून त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली मात्र आता मानुषीने स्वत:च ट्वीट करू याला काय उत्तर दिलंय पाहूयात...

LATEST VIDEOS

LiveTV