फेरीवाला आंदोलन : कल्याण, डोंबिवलीत मनसेचे डझनभर कार्यकर्ते अटकेत

23 Oct 2017 01:45 PM

रेल्वेस्थानकांबाहेरिल रस्त्यांवरुन फेरिवाल्यांना हटवल्याप्रकऱणी कल्याण-डोंबिवलीत डझनभर पदाधिकारी, कार्यकर्ते  यांना अटक करण्यात आली आहे. तर सांताक्रूझमध्ये मनसे पदाधिकारी अखिल चित्रेंनाही बेड्या ठोकल्या आहेत

LATEST VIDEOS

LiveTV