गेल्या 6 वर्षात सर्वाधिक काळ महाराष्ट्रात मुक्काम

24 Oct 2017 11:27 AM

राज्यभर आपली कृपा दाखवल्यानंतर अखेर मान्सूनराजा परतला आहे..मात्र यंदाच्या वर्षी मान्सूनराजानं सर्वाधिक काळ महाराष्ट्र मुक्काम केला आहे...१९ ऑक्टोबरला म्हणजेच तब्बल २३ दिवस उशीरानं मान्सूननं महाराष्ट्रातून एक्झिट घेतली आहे..

LATEST VIDEOS

LiveTV