योगी आदित्यनाथ यांच्यासमोर तिरंग्याचा अवमान

04 Nov 2017 12:12 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर तिरंग्याचा अवमान झालाय. गेल्या दोन दिवसांपासून योगी आदित्यनाथ मॉरिसियच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांच्यासमोर असलेला तिंरगा उलटा ठेवण्यात आला होता. योगी मॉरिसियसमध्ये एका पुस्तिकेवर आपल मत नोंदवत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर उलटा ध्वज ठेवण्यात आला. ही गोष्ट योगींच्या लक्षात आली नाही. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर योगींचे फोटो व्हायरल झाले. आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठलीय. 

LATEST VIDEOS

LiveTV