मुंबई : मुलुंडमध्ये गाडीखाली कुत्र्याला चिरडल्यानतंर कार चालकाचा पळ

15 Dec 2017 09:00 AM

मुलुंडमध्ये गाडीच्या खाली कुत्रा चिरडला गेला तरीही चालकानं कुत्र्यावर उपचार करायचे सोडून पळ काढला आहे. मुलुंडच्या शास्त्रीनगरमधील ड्रीमलँड सोसायटीसमोर हा प्रकार घडला आहे. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून प्राणी मित्रांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV