मुंबई : मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक, इंग्रजी आणि इतर भाषेच्या दुकानांना पत्र

23 Nov 2017 10:51 AM

ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी पाट्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता मनसैनिक कामाला लागले आहेत. इंग्रजी आणि इतर भाषीय पाट्या असलेल्या दुकानदारांना तंबी देण्यास मनसैनिकांनी सुरुवात केली आहे. मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांमध्ये घुसून इतर भाषीय पाट्या बदलून मराठी पाट्या बसवा असा दुकानदारांना इशारा दिला. त्याचबरोबर दुकानांना लेखी पत्रही देण्यात आले.

LATEST VIDEOS

LiveTV