मुंबई : मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघात अनोख्या छंदांचं प्रदर्शन

05 Nov 2017 08:12 PM

जगण्याच्या रहाटगाड्यात लहानपणीचे छंद कुठल्याकुठं हरवून जातात. मात्र, मुलुंडमध्ये जणू छंदांसाठीच जगणाऱ्या अशा छंदीष्ट मंडळींची जत्रा भरलीय असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र सेवा सदननं वेगवेगळे छंद जोपासणाऱ्या अशा छंदांचं एक अनोखं प्रदर्शन भरवलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV