मुंबई : मालाडमधील बीएमसी स्टाफ क्वॉर्टर्समध्ये 3 रसल वायपर साप आढळले

15 Dec 2017 08:57 AM

मुलुंडमधल्या बीएमसी स्टाफ कॉटर्समध्ये ३ विषारी रसल वायफर हे विषारी साप दिसल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
रसल वायफर हा साप इतका विषारी असतो की त्याच्या चाव्यानं अगदी काही क्षणात माणसाचा जीव जाऊ शकतो. काल रात्री मुलुंडमधल्या स्टाफ कॉटर्समध्ये एका कर्मचाऱ्याला हे साप दिसले, त्यानंतर कर्मचाऱ्यानं तातडीनं प्राणीमित्रांना बोलावलं. सेवा वाइल्ड लाईफ ऑर्गनायझेशनचे सदस्य कॉटर्समध्ये पोहोचताच त्यांनी तिनही सापांना ताब्यात घेतलं आणि वनाधिकाऱ्यांकडे सोपवलं.

LATEST VIDEOS

LiveTV