मुंबई : कमला मिल्समध्ये रात्रभर अग्नितांडव, सकाळची परिस्थिती काय?

29 Dec 2017 08:39 AM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

LATEST VIDEOS

LiveTV