कमला मिल्स कंपाऊंड आग : भीषण अग्नितांडवात बाथरुम कबरीस्तान बनलेत का?

29 Dec 2017 10:18 PM

मुंबईतल्या अग्निकांडानंतर उपस्थितीत झालेल्या सर्वात मोठ्या सवालाची. कारण, बाथरुम हे कबरीस्तान बनलेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोअर परळच्या कॅफेमध्ये आग लागल्यानंतर सर्वांनी बाथरुममकडे पळ काढला. त्यामुळे आगीच्या कचाट्यात सापडलेल्या सर्वांचा गुदमरुन मृत्यू झाला. तर काही दिवसांपूर्वी साकीनाक्याच्या भानू फरसाणमध्येही आगीत अडकलेल्या सर्वांनी बाथरुमकडे धाव घेतल्यानं त्यांचाही गुदमरुन मृत्यू झाला होता.

LATEST VIDEOS

LiveTV