मुंबईत ड्रेनेज साफ करताना कामगाराचा मृत्यू, खासगी कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

01 Nov 2017 11:03 AM

मुंबईत ससून डॉक परिसरात ड्रेनेज साफ करताना एका कामगाराचा मृत्यू झाला. कॉन्ट्रॅक्टरने कामगारांना कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधात्मक सेफ्टी किट दिले नव्हते. त्यामुळे मास्क, हँडग्लोज न वापरता जेव्हा दोन कामगार ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरले. तेव्हा विषारी गॅसमुळे दोघांना गुदमरण्यास सुरुवात झाली. त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र यात एकाचा मृत्यू झाला. मुंबई ससून डॉकने साफसफाईचे काम मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सुनील भाटीया या खाजगी कॉन्ट्रॅक्टरला दिले होते.

LiveTV