मुंबई : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प.रे.चं मुंबईकरांना गिफ्ट, चर्चगेट ते विरार एसी लोकल सुरु

01 Jan 2018 10:21 AM

पश्चिम रेल्वेने नववर्षाच्य़ा मुहूर्तावर मुंबईकरांना खास गिफ्ट दिलं. पश्चिम रेल्वेवर आजपासून चर्चगेटहून विरारपर्यंत पहिली एसी लोकल चालवण्यात येईल. सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी चर्चगेटहून विरारच्या दिशेनं पहिली एसी लोकल धावणार आहे. तर विरारहून चर्चगेटच्या दिशेनं सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी धावेल.

LATEST VIDEOS

LiveTV