मुंबई : कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव, अनेकांचा होरपळून मृत्यू

29 Dec 2017 07:57 AM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

LATEST VIDEOS

LiveTV