मुंबई : नाताळच्या मुहूर्तावर एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत, पण लोकलचं तिकीट मेट्रोपेक्षाही महाग

25 Dec 2017 06:09 PM

नाताळच्या मुहुर्तावर बहुचर्चीत एसी लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. मात्र, मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली ही एसी लोकल सर्वाधिक महागडी लोकल ठरत आहे. कारण मुंबईत वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मेट्रोपेक्षाही एसी लोकलचा तिकीटदर जास्त आहे. मुंबई मेट्रोचं किमान भाडं 10 रुपये आणि कमाल भाडं 40 रुपये आहे. तर एसी लोकलचं किमान भाडं तब्बल 60 रुपये आणि कमाल भाडं तब्बल 205 रुपये आहे.

LATEST VIDEOS

LiveTV