मुंबई : अभिनेता आदित्य पांचोलीला 25 लाखांच्या खंडणीसाठी धमकी

22 Oct 2017 09:06 AM

अभिनेता आदित्य पांचोलीने खंडणीसाठी धमकीचे फोन आणि मेसेजेस येत असल्याची तक्रार वर्सोवा पोलिसांत दिली आहे. 18 ऑक्टोबरपासून मुन्ना पुजारी नावाचा अज्ञात व्यक्तीनं 25 लाखांची खंडणी मागितली. ती व्यक्ती फोन करुन शिवीगाळ आणि धमकीचे मेसेज करत असल्याचं आदित्य पांचोलनं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं.

LATEST VIDEOS

LiveTV