संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार

30 Oct 2017 10:30 PM

एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार आहे. संपकरी कर्मचाऱ्यांचा तब्बल 36 दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पगारवाढीची मागणी करत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर असलेला पगारच कापला जाण्याची वेळ आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV