एसटी संप: एसटी कर्मचाऱ्यांच्या संप चौथ्या दिवशीही कायम

20 Oct 2017 08:33 AM

आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सलग चौथा दिवस आहे...
एसटी प्रशासन आणि एसटी महामंडळात कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सामान्यांचे मात्र मोठे हाल होतायत... आज दिवाळीच्या चौथ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा होताना दिसतोय...

LATEST VIDEOS

LiveTV