मुंबई : जेएनपीटी बंदरावर तब्बल 50 किलो सोनं जप्त

30 Dec 2017 01:36 PM

जेएनपीटी बंदरावर तब्बल 50 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. जप्त सोन्याची किंमत सुमारे 15 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं कळतं. हे सोनं सिंगापूरहून समुद्रमार्गे मुंबईत आणलं जात होतं.   

LATEST VIDEOS

LiveTV