मुंबई : कांदिवलीत 600 महिलांकडून तेल मालिश करण्याचा अनोखा विक्रम

27 Oct 2017 11:45 AM

मुंबईतल्या कांदीवलीत एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. इथल्या एका मॉलमध्ये तब्बल 600 महिलांनी एकत्रितपणे हेडमसाज करत गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं. मॉलच्या मधोमध गोल आकारात या महिलांना बसवण्यात आलं. त्यानंतर सलग तीन मिनिटं या महिला एकमेकींना मसाज करत होत्या. एका तेल कंपनीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अनोख्या वर्ल्ड रेकॉर्डमुळे उपस्थितांचं चांगलंच मनोरंजन झालं.

LATEST VIDEOS

LiveTV