मुंबई : भांडुप कलामहोत्सवात 65 फुटांची शिवराज्याभिषेक सोहळ्याची रांगोळी

22 Dec 2017 09:09 AM

मुंबईकरांना आजपासून विविध कलांचं प्रदर्शन पहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाचं आकर्षण असणार आहे ती, तब्बल 65 फूट भव्य अशी शिवराज्यभिषेक सोहळ्याची रांगोळी! कलाविश्व अकॅडमी आणि युवा फौंडेशनतर्फे ही रांगोळी रेखाटण्यात आली आहे. सलग 2 दिवस 26 कलाकारांनी मिळून ही रांगोळी काढली आहे. यासाठी 350 किलो रांगोळी वापरण्यात आली आहे. 25 तारखेपर्यंत हा कलामहोत्सव सुरु राहणार आहे

LATEST VIDEOS

LiveTV