स्पेशल रिपोर्ट : मुंबई : वय 65 वर्ष, स्वप्नपूर्तीच्या उत्साहामुळे सब्बीर पाचोरावालांचं बीएला अॅडमिशन

17 Dec 2017 11:51 PM

मुंबईत सध्या एक आजोबा फार चर्चेत आहेत. आणि यांना आजोबा म्हणावं की कॉलेजकुमार तेच कळेनासं झालं आहे. हे आजोबा नेमके आहेत तरी कोण. पाहा एबीपी माझाचा खास रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV