मुंबई : बिग बींची नात आराध्या बच्चनचा सहावा वाढदिवस

16 Nov 2017 01:09 PM

अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या आज सहा वर्षांची झाली आहे. यानिमित्त अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन आराध्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय आराध्याला बर्थ डे विश केल्याबद्दल सर्वांचे आभारही मानले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV