मुंबई : सहावी ते आठवी मूल्यमापन परीक्षेच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल

10 Nov 2017 11:51 PM

इयत्ता सहावी ते आठवीच्या मूल्यमापन चाचणी वेळापत्रकात ऐनवेळी बदल केल्यानं विद्यार्थी आणि शिक्षक संभ्रमात सापडले आहेत. उद्या सकाळी 8 ते 10 या वेळात ही परीक्षा होणार आहे. मात्र उद्या बहुतेक शाळांना सुट्टी आहे.

LiveTV