मुंबई : बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण

22 Oct 2017 09:03 AM


पैशांची अफरातफर विरोधी नियमांनुसार बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य नसल्याच्या वृत्ताचं आरबीआयने खंडन केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV