मुंबई : नियम वाकवून विखेंना मुंबै बँकेकडून कर्ज, शिवसेनेच्या माजी आमदाराचा आरोप

26 Oct 2017 03:18 PM

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना मुंबै बँकेनं 35 कोटींचं कर्ज मंजूर केलं आहे. विरोधकांना शांत करण्यासाठी ही साखरपेरणी सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV