मुंबईत आता सोसायटीबाहेर पे अँड पार्क, पोलिसांचा ग्रीन सिग्नल

04 Nov 2017 11:15 PM

मुंबईत वाहनांच्या पार्किंगसाठी जागा शोधणं म्हणजे मोठं जिकरीचं काम. मात्र आता तुम्ही राहत असलेल्या परिसरातल्या हाऊसिंग सोसायटीसमोर तुमची गाडी पार्क करु शकता. कारण सोसायट्यांसमोर वाहनं पार्क करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या अर्जांना, पोलिसांनी हिरवा कंदील दिलाय. मुंबईतल्या फोर्ट, कुलाबा आणि कफ परेडमधल्या रहिवाशांनी इमारतीसमोर पार्किंग करण्यासाठी मुंबई पोलिसांना अर्ज केले होते. अशा 29 अर्जांपैकी 25 अर्जांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान सोसायटीबाहेर गाडी पार्क करण्यासाठी तुम्हाला महिन्याला अठराशो रुपये मोजावे लागणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV