स्पेशल रिपोर्ट : मुंबई : पश्चिम उपनगरवासीयांचा प्रवास गारेगार, चर्चगेट ते बोरिवली एसी लोकल सुरु

25 Dec 2017 09:00 PM

घामाघूम होत घडाळ्याच्या काट्यावर पळणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. मात्र त्यासाठी खिसाही तितकाच सैल सोडावा लागेल. नाताळाच्या मुहूर्तावर मुंबईकरांना कोणतं नवं गिफ्ट मिळालंय पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV