मुंबई : जेव्हीएलआरवर पाच वाहनांचा विचित्र अपघात, वाहतूक विस्कळीत

22 Nov 2017 12:00 PM

मुंबईत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. ट्रक उलटल्याने अनेक कारचं नुकसान झालं. अपघातामुळे पवईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV