मुंबई : बीएमसीचा हॉटेल ग्रॅण्ड हयातला दणका, बळकावलेला भूखंड ताब्यात

18 Nov 2017 10:36 AM

मुंबई महापालिकेनं ग्रॅन्ड हयात हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. हॉटेल ग्रॅण्ड हयातने अनधिकृतरित्या महापालिकेचा भूखंड ताब्यात घेतला होता. याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर आता महापालिकेनं कारवाई करत या बांधकामावर कारवाई करुन हा भूखंड ताब्यात घेतला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV