कमला मिल्स कंपाऊंड आग : दुर्घटनेला जबाबदार प्रत्येक व्यक्तीवर कारवाई करु : आदित्य ठाकरे

29 Dec 2017 06:21 PM

कमला मिल्स कंपाऊंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे सध्या घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी दुर्घटनेला जबाबदार प्रत्येक व्यक्तीवर कारवाई करु असं आश्वासन दिलं.

LATEST VIDEOS

LiveTV