नाशिक, मनमाड : मुंबई-आग्रा महामार्गावर 25 रायफल,17 बंदुकांसह 4 हजार जिवंत काडतुसं जप्त

15 Dec 2017 09:33 AM

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड जवळच्या मंगरुळ टोल नाक्यावर काल (गुरुवार) रात्री पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीत मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. याप्रकरणी तीन जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV