वायुसेनेत करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुलुंडमध्ये मार्गदर्शन

11 Nov 2017 10:12 AM

विद्यार्थ्यांचा ओढा सैन्याकडे वाढावा आणि त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना जागृत व्हावी या उद्देशाने मुलुंडच्या वामनराव मुरांजण शाळेच्या पटांगणात 3 दिवसीय वायू शक्ती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV