मुंबई: ऐश्वर्याच्या संयमाचा बांध फुटला

21 Nov 2017 06:03 PM

फोटोग्राफर्स आणि पत्रकारांच्या आताताईपणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन चांगली वैतागली. अभिनेत्री ऐश्वर्या राय, आपली आई वृंदा आणि छोट्या आराध्यासोबत वडिलांचा स्मृतीदिन साजरा करण्यासाठी स्माईल्स ट्रेन फाऊंडेशच्या सुश्रुषा रुग्णालयामध्ये पोहोचली. यावेळी तिनं 100 मुलांच्या सर्जरीचा खर्च उचलणार असल्याची घोषणा केली. त्यावेळी ऐश्वर्याचे फोटो काढण्यासाठी माध्यमांच्या फोटोग्राफर्सनी गोंधळ केला. त्यामुळे ऐश्वर्याच्या संयमाचा बांध फुटला आणि तिनं फोटोग्राफर्सना चांगलंच फैलावर घेतलं.

LATEST VIDEOS

LiveTV