मुंबई: यापुढे मुख्यमंत्र्यांना बोलावणार नाही: अजित पवार

14 Nov 2017 08:12 PM

2019 पर्यंत राष्ट्रवादी नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात यापुढे मुख्यमंत्र्यांना बोलवणार नाही असा निर्धार बोलून दाखवला राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी...मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते...

LATEST VIDEOS

LiveTV