मुंबई : बिग बींच्या बंगल्यातील बांधकाम अनधिकृत, बीएमसीची नोटीस

26 Oct 2017 11:12 AM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. गोरेगाव पूर्वेला बिग बींच्या नव्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामा प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्र रिजनल अँड टाऊन प्लानिंग (महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन) च्या वतीने ही नोटीस बजावण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV